नेहमीचंच आहे हे तुमचं ....!!! #१००शब्दाची गोष्ट




मम्मी......बासुंदी पुरी करूया- पोरगी नाचत💃

नाही मला गुलाबजाम पाहिजे - पोरगा उड्या मारत🕺

गाजराचा हलवा खाल्ला नाही बरेच दिवस- पोरांचा बापूस ओठांवरून जीभ फिरवत😋

वा!!! काय एकेकाच्या डिमांड आहेत???

वाढदिवस माझा आणि ऐश तुमची काय???😲

अरे माझ्या लाडक्यांनो, माझ्या एखाद्या तरी वाढदिवसाला माझ्या आवडीचा स्वैपाक करू द्या की, नेहमीचंच आहे तुमचं .....कधी म्हणजे कधी माझा विचार कोणी करतच नाही; अगदी माझ्या वाढदिवशीसुद्धा😯

Now this is too much.......

ते काही नाही आज मी खाणार तुमच्या हातचं......

चल रे नवरोबा दिली तुला दोन पोरांची टिम....

मला चमचमीत पाव भाजी हवीय,  नंतर रोझ फालुदा....

चल शुरु हो जा.... बना झटपट खिला पटपट😎


स्नेहल अखिला अन्वित




Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel