मोकळा हात.......!! By स्नेहल अखिला अन्वित बुधवार, २३ डिसेंबर, २०२० काका बघा झाली का? घाल की आणखी दोन तीन...... मला पाव किलोच पाहिजेत हं फक्त !! हो हो पाव किलोच देणार. गेली एक दोन वांग…