रिक्षावाली........!! By स्नेहल अखिला अन्वित मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१ आई चल ना त्या रिक्षेतून मला त्यात बसायचंचय एकदा...... अबोली रंगाच्या रिक्षेकडे बोट दाखवत छोटी ओवी आपल्या आईला ज्योतिक…